Insurance चे महत्त्व

Insurance in India

नक्की वाचा, Insurance चे महत्त्व

आपण मुलांच्या शिक्षणा साठी आणि लग्नासाठी सोने खरेदी करू शकतो…पण विमा खरेदी करायला वेळ नाही. आपण एखादा विमा एजंट येताना पाहिला की, रस्ता बदलतो…पण त्याच्याकडून विम्या चे महत्व जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत, त्यामुळे Insurance चे महत्त्व नाही.

आपल्या देशातील 130 कोटी जनतेतून 20 कोटी जनतेनेच विमा घेतला आहे, आपल्या 10हजार च्या Mobile च्या सुरक्षितेसाठी आपण Screenguard घेऊ शकतो…पण आपल्या जीवनासाठी विमा नाही…जे की 10 करोड पेक्षा ही बहूमुल्य आहे…

आपण आपल्या मुलीचं लग्न एका अनोळखी व्यक्तीशी पण जास्त माहिती शिवाय ही करून देतो…पण एका ओळखीच्या माणसाकडून विम्या चे महत्व ही जाणून घेण्यास टाळाटाळ करत, आपण भगवद् गीता की कुराण श्रेष्ठ ह्याच्यातच अडून राहीलोत…पण सत्य तर मृत्यू आहे.

आपण आपल्या 100 रू च्या चपले साठी 5 रू देऊन ती स्टँड मध्ये ठेऊ शकतो…पण आपल्या लाखमोलाच्या आयुष्यासाठी रोज 50 रू ह्या प्रमाणे विम्यात Invest नाही करू शकत…

म्युझियम प्रकल्प MUSEUM PROJECT

आपल्या आयुष्याची किंमत चपले एवढी पण नाही का?

Tuआपण भोंदू बाबांवर विश्वास ठेवतो जे Magic दाखवतात या वर विश्वास ठेवत नाहीत…जो Logic ने विम्याचे महत्व सांगतो…

आपण Govt कामगारांना आयुष्यभर पेन्शन मिळतो म्हणून हाय खात बसतो…पण स्वतः मात्र Pension Plan घेत नाही, जगातील रोज 10 हजार लोक आदल्या रात्री झोपतात ते सकाळचा सुर्य कायमचा पाहत नाहीत तसेेेच झोपेतच निघून जातात, लक्षात असू द्या…  Fire EngineAlarm वाजवत येत…   पण मृत्यु alarm वाजवत येत नाही…

आपण घर सतत उजळत राहण्यासाठी Invertor घेऊ शकतो पण आपल्या कुटूंबाचा खरा दिवा आपण असतो का आपण स्वतः उजळत राहण्यासाठी विमा घेत नाही, आपल्या नंतर आपल्या कुटूंबाच काय होईल ह्याचा जराही विचार याापण करत नाही.

तुम्हाला तुमच्या Debit Card, Credit Card चा Balance माहीत असतो…पण कधी विचार केलात… तुमच्या Life Card चे Balance किती आहे…??


नमस्कार मित्रांनो, मराठी किडा या आपल्या पोर्टल वर आम्ही आपल्याला ऐतिहासिक, शैक्षणिक, शासकीय तसेच महान वक्तीचा विकासाची यशोगाथा या विषयी संपूर्ण माहिती या वेबसाईट वर देत आहोत.

2 thoughts on “Insurance चे महत्त्व”

Leave a Reply

error: Content is protected !!