माझी शाळा मराठी निबंध | Essay on my school in Marathi

मराठी निबंध माझी शाळा | Essay on my school in Marathi

नमस्कार मित्रांनो प्रत्येका चा आयुष्या मध्ये शाळेचे एक वेगळेच आठवणीतील स्थान असते म्हणूनच आपण आयुष्यात शाळेच्या कितेक आठवणी घेऊन जगात असतो, मोज मस्ती जसे, शालेय मुलांना एक निबंध नेहमी असतो आणि तो म्हणजे माझी शाळा (Essay on my school in Marathi). मराठी किडा आज आपल्या साठी माझी शाळा हा मराठी निबंध घेऊन आला आहे.

माझी शाळा

माझ्या शाळेचे नाव “जिल्हा प्राथमिक शाळा” आहे. माझी शाळा वरुडा या गावी आहे व ती कूप मोठी आहे.आमची शाळा एक मजली आहे आणि त्यात १ ते ०७ वी साठी प्रत्येकी ०२ वर्ग जसे तुकडी ‘अ’ आणि ‘ब’ तेसच १ सभागृह, वाचनालय तसेच लेबोरेटरी आणि खेळन्या साठी मोठे मैदान अशी आमची भव्य शाळा आहे.

जसा प्रत्येक शाळेस एक वेगळा गणवेश असतो तसा आमच्या शाळेचा एकच ठरलेला गणवेश आहे व सर्व शाळेतील विद्यार्धी तो गणवेश घालतात. शाळेतील शिक्षक खूपच चांगले आहेत ते आम्हाला प्रत्येक कामात मदत करतात व आमचा सगळा आभास शाळेतच करून घेतात आणि मारत तर अजिबात नाहीत.

शाळेच्या एका बाजूला शांत ठिकाणी एक वाचनालय आहे जिथे खूप शांतता असते व आम्ही तिथे विविध प्रकारची पुस्तके वाचतो. वाचनालया मादे खूप पुस्तके आहेत ज्यात मला गोष्टींची पुस्तके खूप आवडतात.तसेच लेबोरेटरी मादे आम्ही विविध प्रकारचे प्रयोग आम्ही करत असतो ज्यात मला खूप आनंद होतो.

माझी शाळा मराठी निबंध/Essay on my school in Marathi

०७ वी चा निकाल लागला कि आमच्या शाळेचे नाव नेहमी सर्वात वरती असते. शाळेतील मुल अभासातच नाही तर खेळन्या मादे सुधा तितकेच तर्बेच आहेत आमच्या शाळेतील क्रिकेट टीम यंदा जिल्हा व तालुका लेवेल ला खेळून आली आहे हि आमच्या साठी खूप गर्वा ची गोष्ट आहे.

अशी ही माझी शाळा आहे. मला माझ्या शाळेचा खूप अभिमान वाटतो. शाळेला सुट्टी असली कि मला घरी नकोसे होते व रोज शाळेत जावेसे वाटते. मला मजी शाळा खूप खूप आवडते.

ननमस्कार मित्रांनो तुम्हाला माझी शाळा हा निबंध (essay on my school in Marathi) आवडला असेल तर तुमचे मत आम्हला comment मध्ये कळवा.

मित्रांनो, मला मनापासून आशा आहे की माझी शाळा मराठी निबंध याबद्दल संपूर्ण माहिती दिली आणि मला आशा आहे याबद्दल समजले असेल. तर मित्रांनो आजचा आर्टिकल मध्ये येवढेच . जर तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट मध्ये आम्हाला सांगा अम्ही ती माहिती Update करू . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी मराठी किडा Visit करा .

नमस्कार मित्रांनो! मराठी किडा या आपल्या पोर्टल वर आम्ही आपल्याला ऐतिहासिक, शैक्षणिक, शासकीय तसेच महान वक्तीचा विकासाची यशोगाथा या विषयी संपूर्ण माहिती या वेबसाईट देत आहोत/देत राहू. वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

1 thought on “माझी शाळा मराठी निबंध | Essay on my school in Marathi”

Leave a Reply

error: Content is protected !!